Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिपळूणमध्ये भाजपातर्फे महामानवाला अभिवादन

चिपळूणमध्ये भाजपातर्फे महामानवाला अभिवादन

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील बहादूरशेख नाका येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करून भाजपातर्फे १३५ व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह चिपळूण अर्बन बँकेचे संचालक तथा पक्षाचे जिल्हा चिटणीस समीर टाकळे, गटनेते शशिकांत मोदी, निनाद आवटी, शहर उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, सरचिटणीस सौ. सुप्रिया उत्तेकर, नगरसेविका अंजली कदम, सभापती सौ रसिका देवळेकर, सौ. स्वाती पटवर्धन, सौ. स्वाती जवळेकर, सौ. प्राजक्ता टाकळी, कुणाल आंबेकर, चिटणीस योगेश शिर्के, उपाध्यक्ष बळीराम गुजर, लियाकत शहा आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments