Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवृत्त महसुल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी एस.व्ही. शिर्के यांची निवड

निवृत्त महसुल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी एस.व्ही. शिर्के यांची निवड

मंडणगड (प्रतिनिधी) : निवृत्त महसुल कर्मचारी संघटना तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी या कर्मचारी संघटनेच्या ३ जानेवारी रोजी झालेल्या सभेत सन २०२६ साठी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी एस.व्ही. शिर्के, उपाध्यक्षपदी ए.आय. जोगिलकर, सचिवपदी एम.एस. धामणस्कर, उपसचिवपदी एन.एस.मोरे, खजिनदारपदी एम.व्ही जोशी, सहखजिनदारपदी व्ही.एस. नगरकर, सल्लागारपदी ऐ.आय.वावेकर महिला प्रतिनिधीपदी श्रीमती.एल.यु. मुकदाम यांची निवड झाली. सदस्यपदी एस.जी. गावडे, बी.एस.जाधव, एन.बी. नाकती, व्ही.डी. शिगवण, डी.के.जाधव, एस.एम.जाधव, जे.टी. कांबळे, पी.जी. हातमकर, एस.बी. भेकत, श्रीमती.एम.एन. मोरे, एस.एस.पारदूले यांची निवड झाली. नवनिर्वाचीत कार्यकारिणी सदस्यांचे तालुक्यातून विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments