खेर्डीतील शिवगंगा अपार्टमेंट येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री.श्रीधरजी जोशी सर यांना या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना खेर्डी ग्रामपंचायत चे माजी सरपंच व चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष श्री.दशरथ शेठ दाभोळकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ भेटवुन शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांच्या सोबत श्री.किशोरजी कदम,श्री.यादव, श्री.साईराजजी सावंत,प्रसादजी(भाऊ) देवरुखकर,मंदारजी घाग आदि उपस्थित होते..
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीधर जोशी यांना दशरथ दाभोळकर यांनी दिल्या शुभेच्छा
RELATED ARTICLES



