Saturday, May 2, 2026
Google search engine
Homeरत्नागिरीचिपळूणश्री देव गणपती मंदिर राऊतआळी, चिपळूण तर्फे श्रींचा माघी जन्मोत्सव सोहळा २०२६...

श्री देव गणपती मंदिर राऊतआळी, चिपळूण तर्फे श्रींचा माघी जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त विविध कार्यक्रम

श्री देव गणपती मंदिर
राऊतआळी, चिपळूण तर्फे श्रींचा माघी जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त विविध कार्यक्रम

चिपळूण (संतोष पिलके ) : श्री देव गणपती मंदिर
राऊतआळी, चिपळूण तर्फे
श्रींचा माघी जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार दि. २०/०१/२०२६ ते शुक्रवार दि. २३/०१/२०२६ या कालावधीत साजरे होणारे कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.
मंगळवार दि. २०/०१/२०२६ ते शुक्रवार दि. २३/०१/२०२६ दररोज पहाटे ६ ते ७ सनई चौघडा वादन व भक्तीगीते,सकाळी ७ ते ९
दररोज ब्रह्मवृंदांकडून श्रींची षोडषोपचार पंचामृती पूजा,अथर्वशिर्षाचे सहस्त्रावर्तनाभिषेक व आरती आदींचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. २०/०१/२०२६ रोजी
रात्रो ७ वा – श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ बिवली, धरणवाडी, ता. चिपळूण यांचा
हरिपाठ
बुधवार दि. २१/०१/२०२६ रोजी रात्रो ७ वा.श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, चोरगेवाडी आकले यांचे भजन
रात्रो १० वा.श्री विश्वकर्मा भजन मंडळ, शिरगाव संगीत भजन,गुरुवार दि. २२/०१/२०२६ रोजी
ह.भ.प. श्री. गुरुराज ठाकुरदेसाई, राजापूर यांचे कीर्तन संपेपर्यंत श्रींच्या जन्मसोहळ्याचे सुश्राव्य नारदी कीर्तन त्यानंतर दुपारी २ ते ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा,सायं. ४ ते ९ वा. तिर्थप्रसाद,गुरुवार दि. २२/०१/२०२६ रोजी रात्री १० वा.मिती ग्रुप प्रस्तुत उत्तरा मोने सादर करीत आहेत
“रस्ता प्रवास आठवणींचा”
कविता, गाणी,अभिवाचनातून अनुभवुया आयुष्याच्या वाटचालीतील काही क्षणचिन्ने
कलाकार सौरभ गोखले, गायक श्रीरंग भावं,
गायिका दिपाली देसाई, सुत्रसंचालन अनुवा गरवारे-धारप, संकल्पना आणि कविता सादरीकरण विनय शिर्के आदींचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार दि. २३/०१/२०२६ रोजी दुपारी १२ ते २.३० वा. – आरती व महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments