Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहावितरणच्या असुर्डे शाखेमध्ये लाईनमन दिवस साजरा

महावितरणच्या असुर्डे शाखेमध्ये लाईनमन दिवस साजरा

महावितरणच्या असुर्डे शाखेमध्ये लाईनमन दिवस साजरा

चिपळूण (संतोष पिलके ) : चिपळूण तालुक्यातील असुर्डे महावितरण शाखेमध्ये काल चार मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी कार्यरत असणारे शाखा अभियंता श्री प्रवीण राऊत यांनी सर्व वायरमन यांच्यासोबत लाईनमन साजरा केला श्री राऊत हे नेहमीच सहकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात यावेळी सर्व लाईनमन यांना सुरक्षितेचे साधने वापरून स्वतःची काळजी घेऊन कशाप्रकारे काम करावे याबाबत माहिती देऊन सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले याबद्दल सर्व लाईनमन यांनी राऊत यांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments