Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedचिपळूणकरवाडी येथील स्मशानभूमीचे सरपंच विनोद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

चिपळूणकरवाडी येथील स्मशानभूमीचे सरपंच विनोद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील मिरजोळी गावातील कोलेखाजन चिपळूणकरवाडी येथील स्मशानभूमीचे भूमिपूजन सरपंच विनोद पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव, गणेश निवाते, ग्रामस्थ दिपक गणपत पवार, विलास पवार, वाडीअध्यक्ष नितेश चिपळूणकर, समिर चिपळूणकर, दिपक चिपळूणकर, महेंद्र सावर्डेकर, राकेश चिपळूणकर, दिपक मोरवणकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments