जय जिजाऊ जिजाऊ ब्रिगेड संघटना तर्फे खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात जागतीक महीला दिनाचे औचित साधून विधयाथीॅना सुरक्षा व आरोग्य विषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले व्याख्याता स्ञी रोग तज्ञ डॉक्टर कांचन ताई मदार मंगळवार दिनांक 10/ 3/ 26 रोजी जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून विध्याथीॅ नी साठी सुरक्षा व आरोग्य मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच ज्यूनिअर काॅलेजचया प्राध्यापिका विनया शिगवण यानी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले स्मिता भालेकर मॅडम यानी आपल्या प्रस्थाविका मध्ये स्ञी म्हणजे सबला शक्ती स्ञीचे समाजातील कर्तृत्व सागून स्ञी शक्ती चा गौरव केला त्यानंतर जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष मिलन गुरव यानी स्ञीने विविध क्षेत्रात मारलेली भरारी संविधाना विषयी मनोगत व्यक्त केले व्याख्याता डॉक्टर कांचन ताई मदार यानी विध्याथीॅनी मध्ये आत्मविश्वास जिद्द समतोल आहार मुलीचे आरोग्य मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन केले संगीता लोटे यानी आनंदी जीवनाचे महत्व सागितले त्यानंतर जिजाऊ ब्रिगेड संघटना तर्फे पौष्टिक राजगीरी लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक वरेकर सर उपमुख्याध्यापीका सुलोचना जगताप मॅडम महीला अध्यक्ष रूग्णालय डॉक्टर महाराष्ट्र राज्य क्लास वन ऑफिसर उपजिल्हा रुग्णालय कामथे डॉक्टर कांचन ताई मदार जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष मिलन गुरव नांदिवसे जिजाऊ ब्रिगेड ग्रामशाखा अध्यक्ष प्रभाताई शिदे जिजाऊ ब्रिगेड सामाजिक कार्यकर्ती स्मिताताई खंदारे इच्छा मरण पुस्तकाच्या लेखिका संगीतातली लोटे ललिता राठोड विद्यालयाच्या शिक्षिका स्मिताताई भालेकर विनया शिगवन सुजाता मोरे समिधा पाठणे राजेशिरके या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता राजे महाडीक यानी आभार मानले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वरेकर सर व उपमुख्याध्यापीका सुलोचना जगताप मॅडम याच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले
जय जिजाऊ जिजाऊ ब्रिगेड संघटना तर्फे खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात जागतीक महीला दिनाचे औचित साधून विधयाथीॅना सुरक्षा व आरोग्य विषयी मार्गदर्शन
RELATED ARTICLES



