Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedतीनबत्ती नाका खाबतळे जिजामाता उद्यान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

तीनबत्ती नाका खाबतळे जिजामाता उद्यान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

*भारतीय संविधानाचे शिल्पकार, बहुश्रुत विद्वान आणि तत्त्वज्ञ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त तीनबत्ती नाका खाबतळे जिजामाता उद्यान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करतांना भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.श्री.वैभवजी खेडेकर, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजय आखाडे, भाजपा खेड शहर अध्यक्ष श्री.भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते श्री.रहिम सहिबोले, विद्यमान नगरसेविका सौ.वैभवी ताई वैभव खेडेकर, नगरसेविका सौ.स्वप्नाली ताई राकेश चव्हाण, श्री.वैजेश सागवेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अल्पेश पवार, विजय गुप्ता, अनिकेत पवार, संतोष महाडिक, प्रशांत बारटक्के, प्रदीप भोसले व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments