चिपळूण- चिपळूण तालुक्यात बुधवारी दुपारीये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. मात्र काही वेळातच परिस्थिती पूर्ववत झाली आणि नागरिकांमध्ये शांतता प्रस्थापित झाली. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींवर सतत नजर ठेवली जात आहे.
*चिपळूण तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; येगाव येथे केंद्रबिंदू*
RELATED ARTICLES



