Saturday, May 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंगळवारी चिपळुणात तोफ धडाडणार महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंगळवारी चिपळुणात तोफ धडाडणार महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा पालकमंत्री ना. उदय सामंत यांचीही उपस्थिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंगळवारी चिपळुणात तोफ धडाडणार

महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा

पालकमंत्री ना. उदय सामंत यांचीही उपस्थिती

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना चिपळूण शहरप्रमुख तथा नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी दिली. माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजप नेते प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रचार सभेचे नियोजन करण्यात येत असल्याचेही श्री. सकपाळ यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments